माहिम समुद्र किनाऱ्याला लाभले सुंदर आणि पर्यावरण संवेदनशील रुप!
माहिम समुद्र किनारा सुशोभिकरणाचे पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न.
देश-विदेशातील पर्यटकांसाठी मुंबईत नवीन आकर्षण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क…