येत्या २ वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 16, सप्टेंबर :- मुंबई शहरात खड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. मुंबई सारख्या सर्व प्रमुख शहरात हीच परिस्थिती असते. पाऊस सुरू होण्याअगोदर…