बंदुकीचा मार्ग सोडून विकासाच्या वाटेवर; १४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १ : हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट…