आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला नवी गती; तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादातून बाहेर पडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला राज्य शासनाने आणखी गती दिली आहे.…