ग्रा.प.बोरी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बोरी, १६ ऑगस्ट :- जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बोरी येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत…