वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत लवकरच नवा कायदा करणार – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सांगली, दि. २६ मार्च : देशात लवकरचं ध्वनी प्रदूषणाबाबत नवा कायदा आणला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांना…