गडचिरोलीतील पोलिसांच्या वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत: देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 01,ऑक्टोबर :- गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत…