Health बंद कुलरमधील पाणी काढा डेग्यू आजारापासून बचाव करा. Loksparsh Team Aug 10, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 10 ऑगस्ट :- पावसाळयाचे दिवसांमध्ये विविध प्रकारचे किटकजन्य आजार उध्दभवण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करत नागरिकांनी पुरेशी…