Maharashtra शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. Loksparsh Team Aug 17, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा 17 ऑगस्ट :- भंडारा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात बुधवारी सकाळी साडेदहा च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला बिबट दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे.…