दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत पावसाचा जोर; सिरोंच्यात पुराचा वेढा, भामरागडमध्ये…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार…