सहा वर्षे रस्ता कागदावरच! सिरोंचाकडे येताना सरकारच्या विकासाचा कस लागतो
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सहा वर्षांपासून आलापल्ली–सिरोंचा महामार्ग रखडलेला; कोट्यवधींच्या खर्चानंतरही नागरिकांच्या वाट्याला खड्डे, धूळ, चिखल आणि अर्धवट कामेच — निधी कुठे गेला, कामे का…