शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बुलडाणा ४ ऑगस्ट : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांनी कामिका एकादशी दिनी आज सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी…