जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची आश्रमशाळेत अचानक धडक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी अचानक भेट देत विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण, स्वच्छता आणि…