उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि.17 मार्च : उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णपतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढील उपाययोजना…