वाघाच्या हल्ल्यात मायबाप हरपलेल्या कुटुंबाला डॉ. अशोक नेते यांनी घेतली भेट
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 
आरमोरी,१४ : "एका आईला वाघाने घेतलं... आणि दोन निरागस नातवंडं रात्रभर उपाशी डोळे दारी बसून राहिली..." अशा शब्दांत देलोडा परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या वेदना…			
				 
						