पुनः वाघांच्या हल्यात महिला ठार, वनाधिकारी मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय योजना करतील…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 03 जानेवारी 2024 - गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या वाकडी जंगल परिसरात आज, बुधवारी दुपारच्या सुमारास शेतात आपल्या मुलीसह काही मजूर काम करीत असताना अचानक…