मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मोखाडा २०ऑगस्ट: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील आदिवासी कातकरी शेत मजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर…