१३ नवजात बालकांवर ओढवले संकट; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) शनिवारी सायंकाळी काही क्षणांसाठी अक्षरशः धोक्याच्या छायेत आला. विद्युत पॅनलमध्ये झालेल्या…