गोंदियाच्या कचारगड यात्रेला सुरुवात, 18 राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची सहभाग
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गोंदिया 6 फेब्रुवारी :- 40 वर्षांची परंपरा असलेल्या गोंदियाच्या कचारगड यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम…