Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शरदचंद्र पवार यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्या महिलेस अटक करा ; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकिम यांची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दी,१५ में :-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल केतकी चितळे या महिलेने बदनामीकारक व द्वेषकारक पोस्ट फेसबुकवर टाकली. पवार साहेब यांना उद्देशून ” बदनामीकारक पोस्ट केतकी चितळे यांनी केली.

शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या व आदरणीय राजकीय व्यक्तीबद्दल अशी पोस्ट टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा असंख्य कार्यकर्ते यांच्यामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली असल्याने  कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे  केतकी चितळे या महिलेवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम यांनी अहेरी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देऊन केली आहे.

यावेळी जिल्हा युवती अध्यक्ष भाग्यश्री ताई हलगेकर तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोणवार शहर अध्यक्ष अल्पसंख्याक मो. अलीम शेख अहेरी विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्ष .ग्यान कुमारी कौशी जिल्हा उपाध्यक्ष आरती डुकरे जिल्हा सचिव जयश्रीताई चिलवेलवार व मो.मुताहीर शेख सुमित मोतकुरवर उमेर शेख अन्य पदाधिकारी उपस्थित होते

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

नक्षल ने केली एका इसमाची हत्या !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.