Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला दिनानिमित्य मुलचेरा येथे रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

 गडचिरोली १० मार्च : राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी मूलचेरा वतीने जागतिक महिला दिनानिमित्याने मूलचेरा येथे भव्य रांगोळी स्पर्धा व भित्तिचित्रे स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या कार्यक्रम चे उद्घाटक राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा शाहीन हकीम यांचा हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमूख पाहुणे सामाजिक  कार्यकर्त्या चाचम्मा हकीम ,बबलू हकीम व जिल्हा महिला सहसचिव भावना मिस्त्री , प्राचार्य निखुले, प्रसाद आदी .  उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रांगोळी स्पर्धेत  12,भित्तिचित्रे स्पर्धेत 20 स्पर्धकानी  सहभाग घेतला  असून यात रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक- प्रियांका बिस्वास, द्वितीय क्रमांक-रेशमी सरकार तर पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक- प्रियांका बिस्वास द्वितीय क्रमांक- राकेश मूडमुडगेला यांनी पटकाविला विजेत्यांना शाहीन हकीम यांच्या कडून रोख पारितोषिक देण्यात आले.  यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येत  होती.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंजाबमध्ये आप पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा केला साप

वनपरिक्षेञ कार्यालय गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा!

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ९३ लाख मंजूर – विजय वडेट्टीवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.