Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

November 2020

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, २० नोव्हेंबर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन (दिनांक ६ डिसेंबर) निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी

महाराष्ट्रात एक अशी सरकार आहे जी आपल्याच घोषणावर अमल करीत नाही – देवेन्द्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई 20 नोव्हें :- महाराष्ट्रात एक अशी सरकार आहे जी आपल्याच घोषणावर अमल करीत नाही हे पलटू राम लोक आहेत असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई २० नोव्हें:- कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध

चंद्रपुरात 9वी ते 12वी ची शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची…

राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहून जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी. शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची कोविड तपासणी, पालकांची संमती आवश्यक. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

चंद्रपुर जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध रेती तस्करीवर छापा…

खनिज विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: चंद्रपूर, दि. 20 नोव्हेंबर : जिल्ह्यात आज दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी चार ठिकाणी जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या भरारी

समृद्ध गावांसाठी अविरोध निवडणूकांची गरज- ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर 20 नोव्हें :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता क्रांतीकारी व परिवर्तनवादी विचार देणारी आहे. त्यात पानोपानी समग्र ग्रामसुधारणेची असंख्य सूत्रे

चंद्रपुर जिल्ह्यात गत 24 तासात 243 कोरोनामुक्त 156 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू.

आतापर्यंत 15,979 बाधित झाले बरे. उपचार घेत असलेले बाधित 2,072 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: चंद्रपूर, दि. 20 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 243 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना

महावितरणच्या थकबाकीची खुलाश चौकशी करा-चंद्रशेखर बावनकुळे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर २० नोव्हें :- महायुती सरकारच्या काळात ४१ हजार कोटींची थकबाकी निर्माण झाली. त्याची खुशाल चौकशी करा. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे आव्हान

दरोडेखोरांचा दोघांवर हल्ला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: नागपूर डेस्क, दि. २० नोव्हेंबर: स्थानिक बेलतरोडीनजीक साकेतनगर येथे मध्यरात्रीला घरात घुसून दरोडेखोरांनी दोघांवर तीक्ष्ण शस्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात वडील व

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा वाघाचे दर्शन; वैराट जंगल सफरीत पर्यटकांना दिसला वाघ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: अमरावती, २० नोव्हेंबर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगल सफारी दरम्यान काही पर्यटकांना एका वाघांचे दर्शन झाल्याच एक व्हिडिओ समोर आला आहे. आता दिवाळी नंतर