औरंगाबाद शहरातील शाळा राहणार 3 जानेवारीपर्यंत बंद, ग्रामीण भागातील शाळा होणार सुरु .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
औरंगाबाद डेस्क: - राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.!-->!-->!-->…