गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 71 कोरोनामुक्त तर 29 नवीन कोरोना बाधित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली,दि.16 नोव्हेंबर: आज जिल्हयात 29 नवीन बाधित आढळून आले. तर आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…