Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अमरावती : शहरातील ५२ वर्षीय महिलेची सोशल मीडियावरून विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख तिला चक्क १४ लाख ७७ हजारांमध्ये पडली. तोतयाने सेवानिवृत्त महिलेची फसवणूक केली.…

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘मिशन ऑक्सीजन स्वावलंबन’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क : अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. या लाटेत ऑक्सीजनची गरज अधिक प्रमाणात…

पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधबे व किनारपट्टी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे, असे…

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे :  महापालिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्राकर अजब प्रकार उघडकीस आला आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस दिले असल्याचा धक्कादायक…

कोचीनारा गावात तब्बल २२० तर तालुक्यात ३६३ लोकांनी कोरोना ची सोमवारी घेतली लस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची : तालुक्यापासून अवघ्या दिड किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा गावात काल सोमवारी झालेल्या कोवीड-१९ लसीकरणात तब्बल २२० जणांनी लस घेतली आहे. बोटेकसा प्राथमिक…

झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी अर्ज धारकांना दिलेली भु-प्रवेशाची परवानगी रद्द करण्याची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची : तालुक्यातील झेंडेपार येथील प्रस्तावित लोहप्रकल्पाच्या स. क्र. 82, वरील खाण क्षेत्राचे निरीक्षणाकरिता क्षेत्रीय खाण नियंत्रक, भारतीय खाण ब्यूरो, भारत…

कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील कमलापूर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता रविवार ४ जुलै रोजी रेपनपल्ली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.…

सिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्‍यांचा एल्गार; राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंदेवाही, दि. २८ जून : जबरान जोत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली पाहिजे याकरिता वंचित बहुजन आघाडी चे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात सिंदेवाही तहसील…

पुनर्वसनाच्या मागणीसाठी व्यापारी मंडळाच्या धरणे आंदोलनाला प्रारंभ; भामरागड येथील संपूर्ण व्यापार पेठ…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भामरागड दि. २८ जून : तालुक्यातील पर्लकोटा नदीवर गत आठ महिन्यांपासून पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. सदर पुल भामरागड येथिल मुख्य बाजारपेठेतून जाणार आहे.

स्व. महेंद्र अधिकारी यांचे सामाजिक कार्य यापुढेही अविरत राहणार सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पालघर, दि. २८ जून : पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील सहकार, समाजसेवा, क्रीडा, शिक्षण आणि राजकारणातील एक नामांकित आणि उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक स्व. महेंद्र…