Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

मुंबई – पुणे मार्गावर मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनला पहिल्यांदाच जोडण्यात आलेल्या…

एलएचबी रॅक व व्हिस्टाडोम कोचसह मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनची पहिली फेरी दि. २६.६.२०२१ पासून सुरू झाली. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २६ जून : एलएचबी कोचसह…

केंद्र व राज्यसरकार शेतकरी विरोधी त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा  : संयुक्त किसान…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २६ जून : राज्यातील ओबीसी हे सर्वप्रथम शेतकरी आहेत.केंद्रातील मोदी आणि राज्यातील ठाकरे सरकार हे शेतकरी विरोधी त्यामुळे ओबीसी,मराठा,दलीत-आदिवासी यांनी…

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 26 जून : राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे राजर्षि शाहू महाराजांच्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या…

अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी उपविभागीय पोलीस पथकाने महागाव येथे आज शनिवारी सापळा रचुन चारचाकी वाहनास ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत तिघा जणांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली.…

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

आंदोलनाला ओबीसी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 26 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींवर अन्याय केलेला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण…

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही तर 26 कोरोनामुक्त,10 नवीन कोरोना बाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 26 जून : आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : ओबीसींचे राजकिय आरक्षण नुकतेच सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. यामुळे ओबीसींमध्ये सद्या प्रचंड असंतोष आहे, याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे उदासीन धोरण…

मुलुंड टोल नाक्यावर आ. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २६ जून : ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठेवल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.…

झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोरची : आज भाजप पक्षाच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. यामध्ये निवडणुका निरस्त करून ओबीसी संपवण्याचा राजकीय डाव हाणून पाडण्याकरिता…

आलापल्ली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिवाला माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड तर विस्तार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   अहेरी : माहिती अधिकारांतर्गत विहित मुदतीत संबंधितास माहिती न दिल्या प्रकरणी आलापल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिवांवर २५ हजारांचा दंड तसेच तत्कालीन प्रथम अपिलीय…