ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि ३० मे : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार…