गडचिरोली जिल्ह्यात आज 173 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 168 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 23 मे : आज जिल्हयात 168 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…