भाजपाच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नमो भोजन व्यवस्थेची सुरुवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ मे : कोविडच्या या लॉकडाऊन काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक…