गडचिरोली जिल्ह्यात १८ मृत्यूसह ५८६ नवीन कोरोना बाधित तर २५१ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ५ मे : आज जिल्हयात 586 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 251 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…