…अखेर अपघातात जखमी पोलीस जवानाची उपचारादरम्यान नवव्या दिवशी प्राणज्योत मालवली…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी दि. २२ एप्रिल: आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस जवान गजानन ठाकूर वय (३६) वर्ष अपघातात १२ एप्रिल च्या मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान!-->!-->!-->…