येते पंधरा दिवस नागरिकांनी संचारबंदी पाळून सहकार्य करावे : जिल्हाधिकारी, दीपक सिंगला
संचारबंदीबाबत निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे जिल्हा टास्क फोर्सला आदेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १४ एप्रिल : जिल्हयात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला असून आता!-->!-->!-->!-->!-->…