‘लोकस्पर्श’ न्युज चा दणका… आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वसई, दि २५ नोव्हेंबर : विरार पूर्वेच्या टोकरे कातकरी पाडा येथील गरीब आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता खोदल्या प्रकरणी अखेर आरोपी विकास नाईक आणि…