गडचिरोली जिल्ह्यात आज तीन मृत्यूसह ७३ नवीन कोरोना बाधित तर ३६ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.५ एप्रिल: जिल्हयात आज ७३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…