उद्योग शिक्षण आणि उद्योजकता मानसिकतेच्या विकासासाठी राज्यातील आयटीआयमध्ये उपक्रम
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
तरुणांना स्वतःला व्यक्त होण्याची संधी देणे आणि त्यांना उद्योजक होण्याच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे - मंत्री नवाब मलिक
!-->!-->!-->!-->!-->…