Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

गझल अमृत दिवाळी अंकाचे प्रकाशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि,०३ नोव्हेंबर : गझल मंथन साहित्य संस्था ,कोरपना च्या वतीने गझल अमृत दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक २ नोव्हेंबरला स्व भाऊराव पाटील चटप…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महिला प्रवाशांना भाऊबीज भेट

लोकस्पर्श न्यून नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी मुंबईतील महिलांसाठी येत्या ६…

मालदीव येथील शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ नागनाथ पाटील यांची निवड

लोकस्पर्श न्यून नेटवर्क हिंगोली, दि. ३ नोव्हेंबर : जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ नागनाथ पाटील यांची 22 जानेवारी 2022 मध्ये मालदीव येथे होत असलेल्या शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाचे…

‘आरपार’ आत्मचरित्र वाचून दु:खाला पार करून ध्येयाचा सार गाठता येईल – गोविंद नांदेडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड, दि. ३ नोव्हेंबर :  आजही आपल्या देशामध्ये ३५ टक्के मुली या शाळेबाहेर आहेत. या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्याचबरोबर देशातील आया-बायांना…

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, दि. ३ नोव्हेंबर : देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत यश प्राप्त करता आले नसून चांगलीच चपराक बसल्याने धास्ती घेत  चक्क पेट्रोल…

तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क :  मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर:  डोंबिवली दीनदयाळ रोडवर रुई कलेक्शन या गिफ्ट च्या दुकानात आरोपी अजिंक्य वणारसे याने तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे गिफ्ट चे सामान…

‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क दि,०३ नोव्हेंबर : 'जय भीम' सिनेमा अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. प्रकाश राज आणि सूर्या यांचा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर…

कोल्हापुरात लाखो रुपयांचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोल्हापूर ०३ नोव्हेंबर : अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं कोल्हापुरातील तीन कंपन्यांवर एकूण चार ठिकाणी छापा टाकत सुमारे २० लाखाचा दीड हजार किलो…

मुक्या जनावरांंवर असंही प्रेम की, त्यांच्या हाकेवर मागे येतात अनेक गाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ, दि. ३ नोव्हेंबर :  यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गाई त्यांच्या मागे लहान मुलांप्रमाणे येतात कारण त्यांची गोसेवा हीच…

सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिकः दि,०३ नोव्हेंबर : अखेर बहुचर्चित सिपेट प्रकल्प नाशिक मध्येच होणार असून त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली असून,…