गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील महीला शेतकऱ्यांकरीता “…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि १७ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हयातील तीन चतुर्थांश भुभाग हा वनव्याप्त आहे. त्यामुळे साहजिकच पिक क्षेत्राखालील जमीनीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसुन…