धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॅस्टिकयुक्त तांदूळाचे मिश्रण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील कोसमेट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहार योजनेच्या तांदळात प्लास्टिक युक्त तांदळाचे मिश्रण असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.…