Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

औषध काळा बाजार करणाऱ्यांना खंडपीठाचा दणका; गुन्हा रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १९ जुलै : कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान विदर्भातल्या विविध भागांमध्ये रेमडेसिव्हिर इंजक्शनचा काळाबाजार केल्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा…

शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदु – डॉ. विलास खर्चे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१९ जुलै : डॉ. व्ही.के. अर्चे, संचालक, विस्तार शिक्षण तथा संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी जिल्हयातील विविध विभागातील…

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सावधानतेचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 19 जुलै : सध्या मान्सून कालावधी सुरु असल्याने व गडचिरोली शहरात दिनांक 18 जुलै 2021 रोजी सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पाऊसामुळे गडचिरोली शहरातील…

संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाँटचे काम पूर्ण करा – पालकमंत्री वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 19 जुलै : सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युचा आकडा कमी झाला असला तरी संभाव्य तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पहिल्या दोन…

बरांजच्या साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 19 जुलै : कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) अंतर्गत बरांज खुली कोळसा खाण येथील साडेचार लाख टन कोळशाची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावण्यात…

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्यु शुन्य तर 24 जण कोरोनामुक्त, ४ पॉझिटिव्ह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 19 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 24 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात…

जागतिक आदिवासीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करून साजरा करण्याची परवानगी द्या – आदिवासी शिष्टमंडळाची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ जुलै : आज दिनांक १९ जुलै २०२१ रोजी, पेरमिली परिसरातील सर्व नागरिकांनी आदिवासी समाजाच्या वतीने ९ आगस्ट २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी…

कोकण रेल्वे – गाड्यांचे बदललेले मार्ग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदूर्ग : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती कोसळत असल्याने या ठिकाणाहून होणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे . यामुळे…

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीच्या सदस्य पदावर खा. अशोक नेते यांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ जुलै : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच केली.…

ठाणे मुंब्रा – शिळ ते पनवेल वाहतूकीसाठी अनिश्चित काळाकरता बंद!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क :मुंब्रा पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंब्रा, शिळफाटा परिसरात पावसाचा जोर वाढतच चालल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने शिळफाटा ते…