४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे : व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन…