संतांची शिकवण आचरणात आणून महाराष्ट्राला स्वच्छता, कोरोनामुक्तीत अव्वल करूया – मुख्यमंत्री…
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७-१८ च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण.
नाशिक जिल्ह्यातील अवनखेड राज्यात प्रथम, तर अहमदनगर मधील लोणी (बु.) ला दुसऱा, तर सिंधुदूर्ग…