Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2022

मुल ते चामोर्शी रेल्वे मार्ग निर्माण करा प्रा.श्रीमंत संतोष सुरपाम यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चामोर्शी 15 ऑक्टोबर :-  विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील तीर्थक्षेत्र मार्कंडा देवाचा विकास व भाविक भक्तांच्या…

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 15 ऑक्टोबर :-  गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली…

विद्यार्थ्यांमधे वाचन संस्कृती वाढायला हवी – अति.जिल्हाधिकारी, धनाजी पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.१५ :-  विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडात शालेय वाचनाबरोबर आवांतर वाचनातून ज्ञान प्राप्ती करायला हवी. वाचनातून आपण एक चांगले व्यक्तिमत्व तयार उभे…

गोंदिया पोलिसांचे अदानी प्रकल्पासमोर मॉक ड्रिल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया 15 ऑक्टोबर :-  एखादी दुर्घटना, नक्षल कारवाई, दहशतवादी हल्ला किंवा आपत्ती ओढवल्यास अशा प्रसंगी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे प्रात्यक्षिक १४…

पालघरच्या रुद्राक्षने रचला। इतिहास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 15 ऑक्टोबर :- पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातून एखादा खेळाडू दैदिप्यमान कामगिरी बजावतो तेव्हा लोकांच्या मनात एक।आनंदाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे.…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करु! : नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात अतिवृष्टीनंतर परतीच्या पावसानेही शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान शेतक-यांना तात्काळ मदत…

प्रा. साईबाबा यांची सुटका रद्द सुप्रीम कोर्टाचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 15 ऑक्टोबर :- प्रा.जी एन साईबाबा यांच्या सुटकेच्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या काल दिलेल्या आदेशाला स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी…

वेब सीरिजच्या माध्यमातून तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात:- सुप्रीम कोर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 15 ऑक्टोबर :- मागील काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनची निर्माती एकता कपूर आणि तिची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

एसटीचा प्रवासही महागणार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 15 ऑक्टोबर  :- सर्वसामान्य जनतेला दिवाळीमध्ये खिश्याला चांगलीच कात्री लागणार आहे. ऐन दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

बनावट शपथपत्रांच्या आरोपांचा फुसका बार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 15 ऑक्टोबर :-  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला विविध मार्गांनी नामोहरम करण्याची एकही संधी शिंदे गट सोडत नाही आहे. अगदी निशाणी पासून ते अंधेरी पूर्व…