Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2022

आरोग्य तपासणी तथा रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुलचेरा 15 ऑक्टोबर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित, वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे राष्ट्रीय…

शिधापत्रिका असूनही धान्य नाही.. श्रमजीवीचा तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उसगाव दि. १४ ऑक्टोंबर :  एकीकडे गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या नावाने राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला शंभर रूपयात साखर,रवा, चना डाळ आणि पामतेल असे…

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.14 ऑक्टोंबर : गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत माहे ऑक्टोबर-२०२२ करिता…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला भंडारा मेट्रो प्रकल्पाचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १४ ऑक्टोंबर : भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत:…

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 14,ऑक्टोबर :- हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आहे.…

धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, १४, ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार खरीप पणन…

जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, १४,ऑक्टोबर :-  जिल्हा कोषागार कार्यालय येथे दिनांक 13 ऑक्टोंबर ला जिल्हा निवृत्तीवेतनधारक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी,निवृत्तीवेतनधारक व बॅकेचे पदाधिकारी…

दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, १४,ऑक्टोबर :-  राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी…

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा संशयास्पद मृत्यू ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 14,ऑक्टोबर :-  महाराष्ट्र्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा गेले दोन दिवस NDRF टीम आणि स्थानिक गिर्यारोहन यांची टीम शोध घेत होती. अखेर आज त्यांचा…

अवधूत तटकरे नी शिवबंधन तोडले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 14,ऑक्टोबर :-  राष्ट्रवादीचे रायगडचे खा. सुनिल तटकरे यांचे पुतणे आणि माजी आ. अनिल तटकरे यांचे चिरंजीव माजी आ. अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडून आज मुंबईत…