“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कोरची, दि. ३ सप्टेंबर : कोरची तालुक्याच्या कोटगुल क्षेत्रातील ४५ गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा समस्या सुटत नसल्याने शुक्रवारी सकाळी ८:३०…