माणुसकीला काळिमा फासणारी घटना… टेम्पोत सापडले स्त्री जातीचे बेवारस अर्भक…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नालासोपारा, दि. २३ ऑगस्ट : नालासोपारा पूर्वेकडील अंबावाडी परिसरात रोडवर एक स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक सापडले.
संतोष राजपूत(४७) हे पहाटेच्या साधारण…