Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचा आवळगाव सेवा सहकारी सोसायटीवर बहुमताने वर्चस्व

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आवळगाव, दि. २८ मार्च :  आवळगाव, हळदा, चिचगाव, डोरली या संयुक्त सेवा सहकारी सोसायटीच्या दिनांक २७/०३/२२ रोज रविवार ला पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या, अतीतटीच्या…

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. २७ मार्च - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ…

महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि. 27 मार्च : महसूल विभागाशी निगडीत सामान्य जनतेचे प्रश्न त्वरीत सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद नुकतीच…

सामाजिक व साहित्य क्षेत्रातील वंचितांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचं काम विमल दिवसाच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून विमलताईंना आदरांजली.  व्यक्ती आणि वाङ्‌मय, कोवळेकंच यासह विविध अप्रकाशित साहित्यांचे प्रकाशन.  चंद्रपूर दि. 26 मार्च :…

३३ लाखांचा गांजा केला जप्त; परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोघांना ठोकल्या बेड्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   विशेष प्रतिनिधी : के. सचिनकुमार चंद्रपूर, दि. २६ मार्च : परराज्यातुन गांजा तस्करी करणा-या दोन गांजा तस्करांना बेड्या ठोकून ३३ लाखांचा गांजा जप्त करीत…

केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई, दि. २६ मार्च : केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण पंधरवडा आज कांदिवलीच्या पावनधाम येथे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.…

१८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवायला दिल्याने पालकांवर होणार कारवाई?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, डोंबिवली, दि. २६ मार्च : १८ वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीत पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे. डोंबिवलीत वाहतुक नियमांचे…

ग्रामपंचायत समितीने केली दारू नष्ट; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २६ मार्च : चामोर्शी तालुक्यातील वेलतूर तुकुम येथील दोन दारु विक्रेत्यांच्या घराची ग्रामपंचायत समितीने तपासणी केली. यावेळी मिळून आलेला ७० निपा देशी…

धक्कादायक! तरुणाची निर्घृण हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जळगाव, दि. २६ मार्च : शहरातील समता नगर येथे मध्यरात्री सागर पवार या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोवर आज जळगाव शहरातील…

महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात – डॉ. संपदा नासरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 26  मार्च :  देहरादून येथील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने ही पूर्व परीषद होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभागी…