राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा 14 लाखांचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोंडवाना विद्यापीठाला मंजूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २० मार्च : राष्ट्रीय मानवी हक्क आयोग भारत सरकार, नवी दिल्ली यांचा २०२२ सालचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोडवांना विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग…