Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

रेल्वे गाडीतून दोन कोटी चे दागिने जप्त; रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ५ मार्च : बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत तामिळनाडूच्या त्रिपुर येथील सराफाकडून लुटलेले ३ किलो सोने व ३० किलो चांदीसह साडे १४ लाखांची…

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टांगसुडो स्पर्धेत कु. भार्गवी कांबळे हिने पटकाविला प्रथम क्रमांक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. ५ मार्च :  विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी, सावळी ची खेळाडू आणि नव कृष्णा व्हॅली स्कूल, MIDC कुपवाड ची विद्यार्थिनी कु. भार्गवी सतीश कांबळे हिने नवी दिल्ली…

आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  महाड तालुक्यातील विरेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे छबिना उत्सव साजरा होतो. या छबिना उत्सवासाठी खूप लांबून लांबून भाविक वीरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येतात. सलग…

विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याला त्याच्या चाहत्यांने वालुशिल्पातुन दिली मानवंदना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदूर्ग, दि. ५ मार्च :  आज वेंगुर्ला आरवली सागरतीर्थ किनाऱ्यावर प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याला मानवंदना देण्याचा…

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळाले उपयोगी वाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ५ मार्च :  चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आज एक उपयोगी वाहन भेट स्वरूपात मिळाले. या वाहनाचा उपयोग करून जंगलाच्या दुर्गम भागात जाऊन…

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य गोंडवाना विद्यापीठात ऑनलाइन विशेष व्याख्यान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, 5 मार्च 2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य 8 मार्च 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विशेष ऑनलाइन…

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था : आपण एका माणसाच दोन वेळा लग्न झाले अस ऐकलं असेल पण तीन सख्या बहिणींनी एकाच माणसाला वर म्हणून निवडून एकाच मांडवात बोहल्यावर चढले असं कधी ऐकलं नसेल…

कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जळगाव : येथील कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख डॉ विजय…

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   चंद्रपूर, दि. ५ मार्च  : शहर-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयात एक आढावा बैठक घेतली. काँग्रेस…

गुरुवारी महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ५ मार्च : गुरुवारी  सात  विशेष  विमानांनी  महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित…