नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २० फेब्रुवारी : उपपोस्टे दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तेलंगणामधून दामरंचा…