अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे रविवार पर्यंत काम बंद आंदोलन….
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती, दि. १० फेब्रुवारी : अमरावती येथील उड़ान पुलावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या नंतर त्याचा निषेध म्हणून अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण…